Art, history, culture or science.
Events
मंगळवार, दि. २१ जानेवारी २०२५
मानवी अंत: प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी दीप संग्रहालय दिशादर्शक - अॅड प्रकाश आंबेडकर
दीप पुरातन वास्तु संग्रहालयाचे झाले उदघाटन, प्रदीप नंद व डॉ. माधव देशमुख यांचा उपक्रम. मानवी अंतःप्रेरणा अर्थात ह्युमन इंस्टीकट जिवंत ठेवण्यासाठी दीप पुरातन वास्तु संग्रहालय मोलाचे काम करेल.
मंगळवार, दि. २१ जानेवारी २०२५
वस्तू संग्रहालयामुळे अकोला पर्यटनाच्या क्षितिजावर
अकोला, ता. २१ : जग झपाट्याने बदलत आहे. आर्टिफिशीयल इंटलिजन्सच्या या युगात नवीन पिढी मोबाइलच्या आहारी गेली असून, आपल्या पुर्वजांनी अनुभवलेल्या, आपल्या संस्कृतीची ओळख असलेल्या अनेक बाबींपासून ते अनभिज्ञ आहेत.